ते बालपण मला परत दे ते निर्भिन्तेने वागणं , ते आई-बाबा माघे लागणं, ते आईच्या लाळात हासणं, ते बाबांच्या खांदावर बसणं . तो घोडागाडी चा खेळ दे , ते समय ,ती घडी ,तो वेळ दे , ते खिलखिळून हसणारे शन दे , ते सत्य बोलणारे मन दे , चालतांना पडून उठन्याच्या तो धाडस दे, आईच्या कुशीत घेतलेला तो आळस दे , फुलासारखा कोमल तो देह दे , ती भाऊ -बहिणी बरोबर केलेली ती लडाई दे , ती स्वयंपाक-घरावर केलेली चढाई दे , ती डब्यातून चोरून खाललेली किशमिश-काजू दे , नंतर आई कडून पडलेली ती छळी छमाछम वाजू दे, खेडण्यात जाणार तो दिवस दे , पूर्ण झोपेच्या त्या रात्री दे , मदमस्त राहणारे ते मन दे , शक्य असेल तर मला परत बालपण दे ....... - पवन मोरे |
Bookworms reviews is my book review blog. I am an avid reader. I like to read a lot .Fiction, non-fiction , self help, biography, poems, stories, history . I read by mood and moment , no preferences just current mood that drives my reading,
Friday, August 9, 2013
ते बालपण मला परत दे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment