Sunday, June 2, 2013

एकच भेट

 एकच भेट

 
https://d78ad135-a-62cb3a1a-s-sites.googlegroups.com/site/pavanspoems/ekach-bhet/moonlight.jpg?attachauth=ANoY7crLueGmKNpHGOYfRLdlKHFQBqcw3-ByXuGy-qEUjdji5mViX5Msf7ZD7ciZEdGt30mbeDrd8LAWjxM0uIn2Bzq42Iw8MSFLf0vuKQ4AuDARKdxpHHukHb3lUDZ-xfJPUrnKXvCqDwI0p1W2muZGyNUgD1NRdL5HZNufiD18v7QLOI86s8lfG831Eo2dfpH7QjziJ06vJWI3rCclg-eIB-tks7MUUR58Ba8cDlkWU6HbtnVK1hs%3D&attredirects=0

 एकच भेट होती तुझ्याशी
    काय सांगू तुझ्या बददल !

"पावसा आधी चालणारी
   तेज वायु सारखी चंचळ,
    झर- झर पावसा सारखी
      खिड-खिडून हसणारी ,
पावसा नंतरची  मुग्ध करून,
     देणारी सुगंधा सारखी निर्मळ,
      अलगद एकाच क्षणात मनात वसणारी,
        हसत्या फुलासारखी सदाबहार ,
चंद्रेमेच्या उजेळा सारखा शीतल व्यवहार ,
      आकाशतल्या पक्षी सारखी उन्मुक्त  तुझी  हस्ती,
        चिमुकल्या बाळासारखी करते तू मस्ती,
         त्या पहली भेटीची मनात अजूनपण छाप  आहे,
अजूनही माझ्या मुखात तुझ्या नावाचा जाप आहे
     एकाच भेटीची मैत्री तुझी-माझी जमली ,
       आठवण  करून ती भेट  नेत्र  माझी नमली,
          एवढी अनमोल आहेस तू,
  जसा तुटलेल्या तारेचा अप्रतिम  अंश ,
     आणखी काय सांगू तुझ्याबद्दल
             एवढाच माझा सारांश !!"


       -पवन मोरे

No comments:

Post a Comment